Prime Membership

Rs.500.00

स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज 

स्पर्धा परीक्षा वेबसाईटचे सदस्य व्हा आणि मिळवा विविध स्पर्धा परीक्षांच्या दर्जेदार टेस्ट सिरीज. सदस्यांसाठी पुढील टेस्ट सिरीजचे आयोजन-

 1. GS Foundation Test Series-2019 (Starting From 2 Sept 2018)
 2. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी टेस्ट सिरीज
 3. PSI/STI/ASO पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
 4. मराठी व इंग्रजी विषयांसाठी टेस्ट सिरीज
 5. अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयांसाठी टेस्ट सिरीज
Category:

Description

With Spardha Pariksha Online Test Series you can practice mock tests for various MPSC exams.

Exams conducted by MPSC are MPSC State services(Prelims and Mains), MPSC PSI/STI/ASO combined Examination (Prelims and Mains), Conbined Group C Examination.

Features of the MPSC Online Test Series

 1. Focused on Preparation rather than predicting Most Expected MCQs.
 2. Detailed Study Plan.
 3. Covers Entire Syllabus.
 4. Focus On Concepts.
 5. Time Bound MPSC Preparation.
 6. Questions Framed From Reliable And Authentic Sources.
 7. Useful For All Competitive Exams conducted by MPSC and Other recruiting bodies.

Spardha Pariksha Online Test Series बाबत महत्वाचे प्रश्न

Spardha Pariksha Online Test Series चे स्वरूप कसे आहे?

विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी अशी MPSC Online Test Series ची रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाचा विचार करून टेस्ट सिरीजची मांडणी करण्यात आली आहे. या टेस्ट सिरीजचा उद्देश विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नांचा (Most Expected MCQs) पुरवठा करणे असा नसून, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे असा आहे. या टेस्ट सिरीजमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यापासून ते स्वतःच्या अभ्यासाचे मूल्यमापन करण्यापर्यंत मदत होणार आहे.

ही टेस्ट सिरीज कोणासाठी आहे?

ही टेस्ट सिरीज MPSC मार्फत घेणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पुढील परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या टेस्ट सिरीजचा फायदा होईल.

 1. राज्यसेवा परीक्षा
 2. राज्यकर निरीक्षक
 3. सहाय्यक कक्ष अधिकारी
 4. पोलीस उपनिरीक्षक
 5. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी
 6. संयुक्त गट ‘क’ परीक्षा
 7. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या इतर परीक्षा

Online Test Series कशी जॉईन करायची?

ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी आपणास या वेबसाईटवर अकाउंट बनवावे लागेल. आपण मोफत किंवा प्राईम सदस्यत्व निवडू शकता. प्राईम सदस्यत्व निवडल्यास आपणास योग्य ते शुल्क भरावे लागेल.

टेस्ट सिरीजचे वेळापत्रक व टेस्ट देण्याचा कालावधी

टेस्ट सिरीजचे सविस्तर वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या वेळापत्रकामध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. टेस्ट उपलब्ध झाल्यापासून सात दिवसांपर्यंत आपण सोडवू शकता. नवीन सदस्यांना पूर्वी झालेल्या टेस्ट सोडविता येतील.

एक टेस्ट किती वेळा सोडविता येईल?

एक टेस्ट एका सदस्याला एकदाच देता येईल.

टेस्ट सिरीज कोणत्या भाषेत उपलब्ध असेल?

ही टेस्ट सिरीज फक्त मराठीमध्ये उपलब्ध असेल.